कोल्हापूर

जैविक कोळसा प्रकल्पाचे नंद्याळ येथे भूमिपूजन

CD

02188
नंद्याळ : जैविक कोळसा प्रकल्पाचे भूमिपूजन करताना किरण घुगरे, रोहित भांडवले, श्रीनिवास धोत्रे, प्रवीण पाटील, संजीव जाधव, संतोष कुष्ठे, संतोष खोडवे, शशिकांत भोजे, प्रदीप करडे आदी.


जैविक कोळसा प्रकल्पाचे
नंद्याळ येथे भूमिपूजन
सेनापती कापशी, ता. १० : नंद्याळ (ता. कागल) येथे जैविक कोळसा प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. अध्यक्षस्थानी उपसरपंच प्रदीप करडे होते.
राजर्षीराज प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड, कागल व एमसीएल, मुंबई यांच्यातर्फे हा प्रकल्प होत आहे. यावेळी उपसरपंच करडे म्हणाले, ‘‘वाढत्या तापमानाला कारणीभूत असणाऱ्या जीवाश्म कोळशाला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक जैविक कोळसा शाश्‍वत पर्याय देईल. ही कंपनी पर्यावरण संवर्धनासाठी काम करत आहे.’’ यावेळी ग्रामपंचायत सदस्य, कंपनीचे सीईओ किरण घुगरे, रोहित भांडवले, श्रीनिवास धोत्रे, प्रवीण पाटील, संजीव जाधव, संतोष कुष्ठे, संतोष खोडवे, शशिकांत भोजे आदी उपस्थित होते. समिर शिलवत यांनी स्वागत केले. हरी आवळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Ghee Adulteration : तिरुपती लाडूच्या तुपात पाम तेल आणि रसायनांचा वापर? EDकडून कंपनीच्या प्रवर्तकाला अटक

Farmer Loss Assessment : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; पाच ऑक्टोबरपासून पंचनामे करण्याचे आदेश

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Ancient Ganesh Idol : गणेशोत्सवात अद्भुत योग! 1800 वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आलास गावात सापडली 1200 वर्षे जुनी चालुक्यकालीन प्राचीन गणेशमूर्ती अन् नंदी

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

SCROLL FOR NEXT