कोल्हापूर

शिव सामर्थ्य ट्रस्टतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

CD

2638
करंजिवणे : शिव सामर्थ्य चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करताना शशिकांत तिकोडे, मंगेश घोरपडे, संजय आंग्रे, बळवंत तिप्पे, दिलीप आडेकर, भैरवनाथ शेटके आदी.
......
शिव सामर्थ्य ट्रस्टतर्फे
शैक्षणिक साहित्य वाटप

सेनापती कापशी, ता. ४ : ‘चांगला माणूस बनण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळा टिकवून मातृभाषेतून शिक्षण द्या,’ असे प्रतिपादन शशिकांत तिकोडे यांनी केले. हळदी (ता. कागल) येथील शिव सामर्थ्य चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने श्री चौंडेश्वरी हायस्कूल हळदी, केंद्रशाळा हळदी, विद्या मंदिर नंद्याळ, विद्या मंदिर करंजिवणे, विद्या मंदिर हळदवडे आणि १२ अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना ते बोलत होते.
यावेळी शशिकांत तिकोडे, अभिषेक गुरव आणि विश्वस्त यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, पेन व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष मंगेश घोरपडे, सचिव दिलीप आडेकर, मुख्याध्यापक बळवंत तिप्पे, विकास लुल्ले, अभिषेक गुरव, भैरवनाथ शेटके, संजय आंग्रे, प्रणोती तिकोडे, सायली बारड, श्रद्धा गुरव, संभाजी भोसले, मयुरेश तिकोडे, आदी उपस्थित होते.
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final: भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली! वैभव सूर्यवंशीसह ‘या’ खेळाडूंना Playing XI मध्ये संधी; पण पाकच्या कॅप्टनसोबत हात मिळवला का?

Miraj Incident : तीन मजली इमारतीवरून पडून दीड वर्षांचे बाळ गंभीर मिरज येथे मंगळवार पेठेतील घटना

Hidden Lakes in India: तलावाच्या काठावरचं हे जग पाहिलंय का? भारतातील ५ ठिकाणं पाहून थक्क व्हाल, लगेच कराल ट्रिप प्लॅन

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Bhopal Music Festival: माउथ ऑर्गनच्या सुरांचा 'कुंभमेळा', माउथ ऑर्गनच्या सुरांचा ‘कुंभ’; गांधी जयंतीला मोहन यादवांनी मांडली विकासाची रूपरेषा

SCROLL FOR NEXT