तमनाकवाड्यात फळे वाटप
सेनापती कापशी : तमनाकवाडा (ता. कागल) येथील युवा प्रतिष्ठानच्या वतीने येथील १५० नवरात्री उपवासकर्त्यांना फळांचे वाटप करण्यात आले. भाविकांसाठी येथील लक्ष्मी मंदिरात दररोज भजन, कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सामाजिक भान ठेवून येथील तरुण कार्यकर्त्यांनी फळांचे वाटप केले. यावेळी महादेव ठिपकुर्ले, आकाश लांडगे, अवी तिप्पे, अभिजित भोसले, सौरभ तोडकर, प्रकाश लांडगे, जयप्रकाश कांबळे, श्रीकांत कांबळे आणि युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.