कोल्हापूर

सरवडे येथील टायपिंग परीक्षा केंद्र अन्यत्र हलविल्यास आंदोलन : परुळेकर

CD

सरवडे येथील टायपिंग परीक्षा केंद्र
अन्यत्र हलविल्यास आंदोलन : परुळेकर
सरवडे, ता. ६ : सरवडे (ता. राधानगरी) येथील टायपिंग परीक्षा केंद्र अन्यत्र न हलवता सरवडे येथेच ठेवावे. अन्यथा ७ जुलै रोजी शिक्षण कार्यालय, कोल्हापूर येथे विद्यार्थ्यांसह तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा जनता दल सेक्युलरचे महासचिव शिवाजीराव परुळेकर यांनी दिला.
राधानगरी तालुक्यातील शिवाजीराव खोराटे विद्यालय, सरवडे येथे गेल्या आठ वर्षांपासून टायपिंग परीक्षा केंद्र सुरू आहे. राधानगरी तालुका डोंगराळ असून या विभागात शिक्षण घेत असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हे जवळचे परीक्षा केंद्र आहे. मात्र, हे परीक्षा केंद्र तालुक्याच्या किंवा मुरगूड या ठिकाणी नेणार असे समजते. हे केंद्र इतर ठिकाणी गेल्यास या परिसरातील विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्र पूर्ववत आहे त्याच ठिकाणी ठेवावे, असे न झाल्यास शिक्षण कार्यालय, कोल्हापूर येथे शेकडो विद्यार्थ्यांसह आंदोलन करणार आहे, अशी माहिती परुळेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतासाठी गूड न्यूज! अमेरिकेची रशियन तेल खरेदीच्या परवानगीला मुदतवाढ, पेट्रोल-डिझेलच्या किंमती नियंत्रणात राहणार

Pune News: स्मार्ट सोनेखरेदी, गुंतवणुकीकडे कल; अक्षय तृतीयेचा मुहूर्त;आगाऊ बुकिंग करण्यावर भर

Amruta Fadnavis: नाशिक धर्मांतर प्रकरणावर अमृता फडणवीसांचं खळबळजनक विधान; ''असे प्रकार माझ्यासमोर घडलेले...''

Sindhudurg Forest Raid : शिरोड्यात व्हेलची 7 कोटींचे उलटी जप्त; वनविभागाने तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला, 'अंबरग्रीस'ला आंतरराष्ट्रीय बाजारात का आहे मोठी किंमत?

Pune News: अधिकारी फुटला, मोहीमच थांबली; वडगाव, धायरीतील नऊ आरएमसी प्लांटवर होणार होती कारवाई

SCROLL FOR NEXT