04192
सुरेश चौगले
.....
उपजिल्हाप्रमुखपदी सुरेश चौगले
सरवडे : नरतवडे (ता. राधानगरी) येथील शिवसेनेचे (उबाठा) करवीर विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश दत्तात्रय चौगले यांची उपजिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली. चौगले शालेय जीवनापासून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सामाजिक कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना उपजिल्हाप्रमुखपदी निवड केली. यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय पवार आदींचे सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.