कोल्हापूर

सरवडे

CD

04194

आकनूर : येथे चालकाचा ताबा सुटल्याने ओढ्यात पडलेली मोटार.
...
ताबा सुटल्याने
भरधाव मोटार ओढ्यात

सरवडे, ता. ३ : आकनूर-मांगोली (ता. राधानगरी) दरम्यान मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव मोटार पुलाजवळून दहा फूट खोल ओढ्यात पडली. नशीब बलवत्तर म्हणून कोणीही जखमी झाले नाही; परंतु मोटारीचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. घटनास्थळ व प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी, मांगोली येथील सुहास दत्तात्रय रानमाळे हे आपल्या बहिणीच्या बाळाला सरवडे येथे दवाखान्यात घेऊन गेले होते. दुपारी परत येताना आकनूर येथील ओढ्याजवळ नवीन रस्ता तयार करण्यात येत असलेल्या खडीवरून भरधाव मोटारीवरील रानमाळे यांचा ताबा सुटला. यामुळे मोटार रस्त्यापासून व खोल ओढ्यात दहा फूट खाली कोसळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचं शतक थोडक्यात हुकलं, पण विश्वविक्रम रचला! क्रिकेट इतिहासात असा पराक्रम करणारा पहिलाच ठरला

आगामी विधानसभा निवडणूक लढणार नाही! माजी मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा, सक्रीय राजकारणातून निवृत्ती जाहीर...

Khelna Project Palod : खेळणा मध्यम प्रकल्पाच्या पाळूला काटेरी झुडपांचा विळखा; सिंचन व्यवस्थेला धोका, शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Abhijeet Dipke: आंदोलनात अभिजीत दिपकेंसोबत दिसलेली 'ती' तरुणी नेमकी कोण? अफवांमागचं सत्य जाणून घ्या...

COMMONWEALTH GAMES 2026 : भारताच्या खात्यात आणखी एक पदक! ऋषिकांत सिंगने राष्ट्रकुल विक्रम मोडला, रौप्यपदक जिंकले

SCROLL FOR NEXT