IND vs ZIM 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचं शतक थोडक्यात हुकलं, पण विश्वविक्रम रचला! क्रिकेट इतिहासात असा पराक्रम करणारा पहिलाच ठरला

Vaibhav Sooryavanshi Record Marathi Cricket News: झिम्बाब्वेविरुद्ध १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने तिसऱ्या टी२० सामन्यात स्फोटक फलंदाजी केली. पण त्याचं शतक थोडक्यात हुकलं. पण असं असलं तरी त्याने विश्वविक्रम केला आहे.
Vaibhav Sooryavanshi World Record

Vaibhav Sooryavanshi | India vs Zimbabwe 3rdT20I

Sakal

Updated on

IND vs ZIM 3rd T20I Marathi Cricket News : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना रविवारी (२६ जुलै) रोजी खेळवला जात आहे. या मालिकेत भारताने पहिले दोन्ही सामने जिंकले असल्याने २-० अशी विजयी आघाडी घेतलेली आहे.

आता तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून व्हाईटवॉश देण्याचा भारताला संधी आहे. या सामन्यात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने स्फोटक फलंदाजी कराताना विश्वविक्रमालाही गवसणी घातली आहे.

Vaibhav Sooryavanshi World Record
IND vs ZIM: MY BAD...! ईशान किशनने सोपा रन-आऊट सोडला अन् डोक्यालाच हात लावला; Video Viral
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com