कोल्हापूर

सरवडे सोंगी भजन स्पर्धा

CD

नवरात्रोत्सवानिमित
तुरंबेत सोंगीभजन स्पर्धा
सरवडे : तुरंबे (ता. राधानगरी) येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मीच्या नवरात्रोत्सवानिमित्त सोंगी भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. अनुक्रमे ३० हजार रुपये व सन्मान चिन्ह, २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह, २१ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे. सोंगीभजन स्पर्धा अशा ः  शुक्रवारी (ता. ४) श्रीपाद वल्लभ भजनी मंडळ सोन्याची शिरोली (ता राधानगरी), शनिवारी (ता. ५) ज्योतिर्लिंग संगीत भजनी मंडळ मांगोली (ता. राधानगरी), रविवारी (ता. ६) आनूर भजनी मंडळ (ता. कागल), बुधवारी (ता. ९), विठ्ठलपंथी सोंगी भजनी मंडळ दुर्गुळवाडी  यासह भुजवडे सोंगी भजनी मंडळ, या भजनी मंडळांचा सहभाग आहे. उत्सवात  दीपोत्सव, आतिषबाजी, संमोहन असे कार्यक्रम आयोजित केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

Indapur Accident : इंदापूरमध्ये भरधाव कारचा थरार; झाडाखाली उभ्या तीन वाहनांना धडक

SCROLL FOR NEXT