कोल्हापूर

सरवडे

CD

04702
शंकरराव कोपार्डेकर
यांची निवड
सरवडे : महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) कोल्हापूर प्रादेशिक विभाग २०२४ ते २०२७ कालावधीसाठी झालेल्या निवडणुकीत सरवडे येथील शंकरराव कोपार्डेकर यांची विभागीय कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. कोपार्डेकर निवृत शिक्षक असून ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. विठ्ठलाई सहकारी दूध संस्था व विजय मोहन सहकारी पत संस्थेचे पदाधिकारी आहेत. ज्येष्ठ नागरिक महासंघ विभागीय कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सरपंच रणधीर मोरे यांच्याहस्ते सत्कार झाला. सत्कारप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

Petrol Diesel Shortage: पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? केंद्र सरकारकडून आलं स्पष्टीकरण

ललित प्रभाकर–विदुला चौघुलेच्या स्टायलिश लुकची चर्चा! ‘सुट्टा रोल’ पार्टी ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

Akhil Bharatiya Natya Parishad : घटनेला हरताळ फासून पदे वाटली? नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा कारभार वादाच्या भोवऱ्यात

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

SCROLL FOR NEXT