कोल्हापूर

ग्रामपंचायत कर्मचारी आंदोलनात सहभागी

CD

ग्रामपंचायत कर्मचारी आंदोलनात सहभागी
शिरोळ, ता. १० ः ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपरिषद कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी मिळावी. जिल्हा परिषदेच्या क व ड वर्गातील कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने समावेश करावा. यासह विविध मागण्यांसाठी शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गटविकास अधिकारी यांना मागण्याचे निवेदन दिले. तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आजपासून तीन दिवस काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करताना अभय यावलकर समितीच्या शिफारशी जशाच्या तशा लागू कराव्यात आकृतीबंध कर्मचारी या धोरणामध्ये बदल करावा, कामगारांचा भविष्य निर्वाह निधी ईपीसी कार्यालयाकडे वर्ग करावा आदी मागण्यांचे निवेदन सहाय्यक गट विकास अधिकारी प्रदीप पाटील यांच्याकडे दिले. तालुकाध्यक्ष राहुल होगले, सचिव सचिन माने, आक्काताई भोसले आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT