कोल्हापूर

शिरोली : सर्पदंश झाल्याने महिलेचा मृत्यू

CD

03343
सर्पदंशाने महिलेचा
शिरोली पुलाचीत मृत्यू
शिरोली पुलाची : येथील महिलेचा शेतीकाम करीत असताना विषारी सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. रेश्मा सुनील माणगावे (वय ३५) असे या महिलेचे नाव आहे.
येथील तावडे पाटील मळा भागातील शेतामध्ये रेश्मा माणगावे या काम करत असताना, शनिवारी (ता. २७) सकाळी अकराच्या सुमारास सर्पदंश झाल्याचे पती सुनील माणगावे यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित मोटारसायकलने त्यांना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतानाच सोमवारी (ता. २९) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर आज शिरोलीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, दीर, सासू-सासरे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १) आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime: दागिन्यांच्या लोभातून बार्शीत महिलेचा खून; शहरातून पाच-सहा दिवसांपासून बेपत्ता,धक्कादायक कारण आलं समाेर!

Pune Rain News: पावसाने झोडपले; पुणेकर कोंडीत अडकले, मेघगर्जना, विजांचा कडकडाट; विद्यार्थी, नोकरदारांचे हाल; मदतीसाठी तासभरा ५० फाेन!

Shaktipith Highway Route Map : शक्तिपीठ महामार्गाच्या बदलेल्या मार्गात ८ जिल्ह्यांचा नवा नकाशा, लांबी वाढणार, कोकणाचं निसर्ग सौंदर्य संपणार

Bank Holiday: आज गुड फ्राइडेनिमित्त महाराष्ट्रात बँका बंद? पुढचे 2 दिवसही सुट्टी? जाणून घ्या RBIची अपडेट

सगळ्यांसमोर रणवीरने शेफालीला उचलताच भडकली दीपिका, सोशल मीडियावर VIRAL VIDEO

SCROLL FOR NEXT