कोल्हापूर

शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अशोक पाटील

CD

03460
अशोक पाटील
03461
राजेंद्र जाधव

शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अशोक पाटील
शिरोली पुलाची : येथील करवीर आणि हातकणंगले तालुका माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी न्यू हायस्कूल देवाळेचे वरिष्ठ लिपिक अशोक पाटील, तर उपाध्यक्षपदी पायोनियर हायस्कूल अतिग्रेचे सहायक शिक्षक राजेंद्र जाधव यांची निवड झाली. या वेळी संस्थेचे संस्थापक एस. डी. लाड, सचिव जी. पी. चव्हाण यांची भाषणे झाली. संचालक आर. एस. पाटील, दीपक शेटे, आर. बी. पाटील, रामदास पाटील, दीपक पाटील, प्रल्हाद खाडे, बबन हुजरे, संदीप पाथरे, कृष्णात पाटील, पंढरीनाथ कराडे, नामदेव कांबळे, वर्षा पाटील, मुक्ता धुमाळ आदी उपस्थित होते. सुधाकर पिसे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लष्करच्या कुख्यात दहशतवाद्याला अटक, ISI च्या इशाऱ्यावर भारताविरोधात रचला होता मोठा कट

Maharashtra Weather: राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा, मुंबईकर हैराण; उष्माघाताच्या घटनांतही वाढ

बाबो! मार्केटमध्ये खरंच 'प्रोटीन कंडोम' आलंय? नक्की हे आहे तरी काय? Flying Beast खरंच सीरियस की घेतोय मजा, Viral

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची आज SIT चौकशी होणार?

Crime News : येळावी फाट्यावर तरुणाकडून २ गावठी पिस्तुले जप्त; मेढा येथील संशयितास अटक, २ काडतुसे हस्तगत

SCROLL FOR NEXT