कोल्हापूर

फुलेवाडी रिंग रोड दुरुस्तीसाठी शुक्रवारी निदर्शने व रास्ता रोको*

CD

रस्ता दुरुस्तीसाठी उद्या निदर्शने
सानेगुरुजी वसाहत : क्रांतिसिंह नाना पाटील नगर ते साई मंदिर कळंबा व फुलेवाडी रिंग रोडच्या दुरुस्तीचे काम त्वरित करावे, या मागणीचे निवेदन देऊनही कार्यवाही झाली नाही. या निषेधार्थ शुक्रवारी (ता. १०) क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकात सकाळी ११ वाजता ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने निदर्शने व रास्ता रोको आंदोलन होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष गजानन विभूते यांनी दिली. खराब रस्ता दुरुस्तीबाबत १६ जानेवारीला महापालिकेला निवेदन दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : सातारा जिल्हा परिषदेत बहिष्कार; सभापती निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

Jalna News: अवकाळीचा कांदा बीजोत्पादनाला फटका; शेतकरी संकटात; धाकलगाव परिसरातील चित्र

Bullet Rider Assaults Traffic Police in Solapur : लायसन्स, नंबरप्लेट नाही, मॉडिफाइड सायलेन्सर, तरीही पोलिसाला खल्लास करण्याची दिली धमकी

Hacking Safety Tips : हॅकर्स करणार गुन्हा अन् तुम्ही जाल तुरुंगात! घरातली 'ही' स्वस्त वस्तु तुम्हाला बनवत आहे अपराधी? आजच करा चेक

तुझी जात काय? भर सेटवर अभिनेत्याने विचारला प्रश्न; 'अग्गंबाई सुनबाई' फेम अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली-

SCROLL FOR NEXT