कोल्हापूर

रायगड ट्रेकिंग साठी व स्वच्छतेसाठी सुमारे अडीचशे शिवभक्त रवाना आज शिवभक्त करणार रायगड किल्ल्याची स्वच्छता

CD

रायगड मोहिमेसाठी
शिवभक्त रवाना
साने गुरुजी वसाहत ता. ६ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आदर व त्यांनी केलेल्या कार्याची आठवण म्हणून आज साने गुरुजी वसाहत, क्रांतिसिंह नाना पाटील नगर ,शिवाजी पेठ, कणेरकर नगर, रिंगरोड परिसरातील सुमारे अडीचशेवर शिवभक्त आज रायगड ट्रेकिंगसाठी रवाना झाले. उद्या सकाळी ते रायगड किल्ल्याची स्वच्छता करणार आहेत. अशी माहिती संयोजक नंदकुमार पिसे यांनी दिली. आज सकाळी सात वाजता निवृत्ती चौक, अर्धा शिवाजी पुतळा, शिवाजी पेठ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन करून शेकडो शिवभक्त शिस्तबद्ध पद्धतीने रायगड ट्रेकिंग साठी रवाना झाले. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी छत्रपती मालोजीराजे, सचिन चव्हाण, विक्रम जरग, गजानन विभूते, सुनील घोडके, दीपक करंबे, अतुल चव्हाण, संजय जाधव, निवास सूर्यवंशी, प्रमोद सरनाईक, सुरेश पाटील ,भाऊ करंबे आदि उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: महाराष्ट्रात शिंदेसेनेचा मोठा धमाका! ३ कॅबिनेट मंत्र्यांवर मोठी जबाबदारी; महत्त्वाच्या बदलांनी राजकारणात खळबळ

Mumbai News: BKC मध्ये थरार! जिओ वर्ल्ड ड्राईव्हजवळ ७ फूट अजगर आढळला; पाहा व्हायरल व्हिडिओ

'धुरंधर'मधील 'तो' डान्स नाही, तर १००० वर्षांचा वारसा; वाचा या थक्क करणाऱ्या परंपरेमागचा खरा इतिहास!

Banned : पाकिस्तानी खेळाडूची मस्ती उतरवली, दोन सामन्यांची बंदी; गुपचूप चिटींग करायला गेला अन् 'कॅमेरामन'ने करेक्ट कार्यक्रम केला

पुण्याला यलो अलर्ट, मध्य महाराष्ट्रासह ५ जिल्ह्यात पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

SCROLL FOR NEXT