संकल्प विद्यालयात शिक्षण परिषद
सानेगुरुजी वसाहत ः संकल्प माध्यमिक विद्यालयात सीआरसी-३ अंतर्गत संकल्प माध्यमिक विद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल यांच्यातर्फे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद झाली. विजयसिंह भोसले प्रमुख पाहुणे होते. तर अवधूत कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. केंद्रप्रमुख नीता ठोंबरे, शिवाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पी. पी. सुतार, डॉ. जे. के. पवार यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले शालेय पोषण आहार गीताचे सादरीकरण केले. लता कोरे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मुख्याध्यापक पी. वाय. पाटील, आर. डी. पाटील, अनिता पाटील, सुषमा सुतार, संभाजी चौगुले, संभाजी पाटील उपस्थित होते.
SSH26A03527
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.