कोल्हापूर

सातवे परिसरात ऊस तोडणी अंतिम टप्प्यात

CD

सातवे परिसरात
९० टक्के
ऊसतोडणी पूर्ण
सातवे ः पन्हाळा तालुक्यातील सातवे परिसरातील ऊस तोडणी हंगाम अंतिम टप्प्यात आला असून फेब्रुवारीअखेर ऊसतोडणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. या परिसरात व तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना, दत्त दालमिया आसुर्ले पोर्ले, उदय सहकारी साखर, विश्वास सहकारी साखर अशा चार कारखान्यांना ऊस पुरविण्यात आला. इतर पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. सातवे परिसरातील जवळपास नव्वद टक्के तोडणी पूर्ण झाल्याचे चित्र आहे. मक्का, उन्हाळी भुईमूग, मिरची, मूग आदी पिकांची पेरणी होत असल्याने शिवार माणसांनी फुलून गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Birthplace Of Dr. Ambedkar: या घरात झाला होता बाबासाहेबांचा जन्म, जयंतीनिमित्त १ लाख लोकांसाठी जेवण तयार; पाहा काय आहे खास मेन्यू

घरी गणपती बसवल्याने आमचे बौद्ध बांधव संतापलेले... 'त्या' वादावर भाऊ कदम यांनी सोडलं मौन; म्हणाले, 'माझ्या बायकोची...'

मराठी नाही तर मारवाडी आहे प्रसाद-मंजिरीची होणारी सून; सुनेचं कौतुक करताना प्रसादची पत्नी म्हणाली..

Latest Marathi News Update: नऱ्हे येथे पीएमपी बस अपघात; चालकाला फिट आल्याने बस कठड्यावर धडकली

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यंवशी राजस्थान रॉयल्सच्या 'त्या' निर्णयावर नाराज होता, कोचने दिली माहिती

SCROLL FOR NEXT