कोल्हापूर

लोणार वसाहत मधील शौचालयाची दुरावस्था दारे मोडकळीस चेंबर उघडे परिसरात दुर्गंधी

CD

सार्वजनिक शौचालयांची
लोणार वसाहतीत दुरवस्था
दारे मोडकळीस; आरोग्याचा प्रश्‍न
सकाळ वृत्तसेवा
उचगाव, ता. १० : कोल्हापूर महापालिका हद्दीतील लोणार वसाहतमधील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. शौचालयाची दारे मोडकळीस आली आहेत. चेंबर उघडे पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या शौचालयांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
लोणार वसाहत परिसरात सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. शौचालयाची दारे मोडकळीस आली असून, शौचालयावरील झाकण फुटल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. शौचालयांची स्वच्छता न झाल्याने आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने शौचालयाची दुरुस्ती करावी व नेहमी स्वच्छता राखावी, अशी मागणी होत आहे.
-----------------
कोट
लोणार वसाहतीमधील शौचालयासंदर्भात आरोग्य कर्मचारी व आरोग्य विभागाशी आम्ही वेळोवेळी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली आहे; परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. येथील शौचालयांची दुरुस्ती करावी.
- अमित टोणे, नागरिक, लोणार वसाहत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

Flydubai Attack: 'त्या' पायलटला सोडण्यासाठी क्रू मेंबर्स झाले आक्रमक! इस्रायली प्रवाशांचा खळबळजनक दावा; विमानात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT