कोल्हापूर

उचगावातील कुमार व कन्या शाळेत सर्वांनाच टाय वाटप

CD

00549
उचगावात कुमार व कन्या शाळेत टाय वाटप
उचगाव : येथील कुमार व कन्या विद्यामंदिर शाळेतील ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्यातून टाय वाटप झाले. ग्रामपंचायत सदस्य संदीप कुंभार यांच्या पुढाकाराने टाय वाटप झाले. टाय कसा बांधावा याचेही प्रात्यक्षिक मुलांना दाखविले. टाय वाटपप्रसंगी माजी सरपंच अनिल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संदीप कुंभार, तलहा मणेर, अनुराधा वाइगडे, अभिजित पाटील, विनायक रसाळ व मुख्याध्यापक व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Kumbh Mela Song Ajay Atul : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याची धून अजय-अतुल बांधणार! मुख्य गीतासाठी १ कोटींचा निधी मंजूर; निविदेविना थेट निवडीची सर्वत्र चर्चा

Pakistan Politics: पाकिस्तानचे तुकडे करण्याची तयारी? लष्करप्रमुखांच्या प्रस्तावावरून नवा वाद

Crime: जमिनीच्या व्यवहारातून वृद्धाचा छळ, आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप; शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पडीक शेतजमिनींबाबत बावनकुळेंचं स्पष्टीकरण; सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनींना धक्का नाही!

स्वतःला बाहुबली समजणं बंद करा! सुप्रीम कोर्टानं थेट न्यायाधीशांनाच सुनावलं, कायद्याच्या समजुतीवरही उपस्थित केले प्रश्नचिन्हं

SCROLL FOR NEXT