कोल्हापूर

राजाराम तलाव जलतरण प्रेमी ग्रुपच्या वतीने तलावाच्या सभोवताली स्वच्छता मोहीम शाहू जयंती निमित्त उपक्रम

CD

राजाराम तलाव जलतरणप्रेमी
ग्रुपतर्फे स्वच्छता मोहीम
उचगाव ः राजाराम तलाव येथील सकाळी पोहायला येणाऱ्या राजाराम तलाव जलतरणप्रेमी ग्रुपतर्फे शाहू जयंतीनिमित्त तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.
यामध्ये प्लास्टिक बाटल्या, पूजेचे नारळ, टाकाऊ वस्तू असा दोन ट्रॉल्या कचरा गोळा केला. मोहिमेत धनपाल संकपाळ, संभाजी देसाई, अनिल पाटील, बाजीराव मुदूगडे, अनिल शेलार, संदीप कोळेकर, हिम्मत हंकारे, सचिन सूर्यवंशी, अमर यादव, जनार्दन पाटील, अमर परीट, जयसिंग पवार, राजू आडसूळ, किरण माने, शिवाजी प्रभू, भैया मोरे यांनी सहभाग नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम आता IPL 2026 स्पर्धेवरही? १९ वा हंगाम पुढे ढकलला जाणार? अध्यक्षांनी दिले अपडेट्स

Supreme Court: देशात पहिल्यांदाच! ३२ वर्षीय तरुणासाठी सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाला मंजुरी; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : NCERT पुस्तकांच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला नवी गाडी घेताय? वाहन खरेदीसाठी अमृत वेळ, शुभ मुहूर्त, राशीनुसार योग्य रंग...सर्वकाही पाहा एका क्लिकवर

Paduka Darshan Mumbai : मुंबईत दोनदिवसीय ‘भक्तीचा महाकुंभ’,‘भक्ती-शक्ती व्यासपीठा’तर्फे संत आणि सद्‍गुरू पादुकांच्या दर्शनाची संधी

SCROLL FOR NEXT