कोल्हापूर

शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवा ;अश्विनी शिरगावे

CD

03949
गडमुडशिंगीत अंगणवाडीला
शैक्षणिक साहित्य प्रदान

उजळाईवाडी ः ‘‘शासनाच्या विविध योजना महिला बालकल्याण यांच्यामार्फत असून या शासकीय विविध योजनांचा लाभ अंगणवाडीतील सेविकांमार्फत सामान्य कुटुंबापर्यंत प्राधान्याने पोचवा,’’ असे प्रतिपादन गडमुडशिंगीच्या सरपंच अश्विनी अरविंद शिरगावे यांनी केले. त्या गडमुडशिंगीतील अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य वाटपप्रसंगी बोलत होत्या. यावेळी टेबल, खुर्ची, फॅन, ब्लॅक बोर्ड पाण्याचा मोठा गंज यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व गटनेते रावसाहेब पाटील, सुदर्शन पाटील, दिलीप थोरात, राहुल सूर्यवंशी, सूरज कांबळे, राहुल गिरुले, संतोष कांबळे, रविराज सोनुले, आनंदा मेंगाणे व अंगणवाडीसेविका उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; गणेशोत्सव काळात ११ पासून टप्प्याटप्प्याने अंमल, परिवहन विभागाचा आदेश

Kolhapur News: मंडपांमुळे उपचारास विलंब; काेल्हापूरमधील शिवाजी पेठेतील महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT