कोल्हापूर

आयुष्यमान भारत कार्डचे उत्तूरला राष्ट्रवादीतर्फे वाटप

CD

03715
उतूर ः आयुष्यमान भारत कार्ड वितरणाचा प्रारंभ आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. यावेळी वसंतराव धुरे, काशीनाथ तेली, शिरीष देसाई आदी उपस्थित होते.व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते.
-----------
आयुष्यमान भारत कार्डचे
उत्तूरला राष्ट्रवादीतर्फे वाटप
उत्तूर, ता. ३० ः उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघात आयुष्यमान भारत कार्डचे वितरण प्रारंभ माजी मंत्री व आमदार  हसन मुश्रीफ यांच्याहस्ते झाला.
हसनसो मुश्रीफ फौंडेशनतर्फे उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघातील गावांमध्ये आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी केली होती. त्याच्या वितरणाचा प्रारंभ झाला. उत्तूर विभागाचे प्रमुख वसंतराव धुरे, काशीनाथ तेली, शिरीष देसाई, संभाजी कुराडे, अनिकेत कवळेकर, दशरथ आजगेकर, संभाजी तांबेकर, सुनिल देसाई, बापु निऊंगरे, सुशांत गुरव, नजिर लमलुरे, सुधीर सावंत, विजय गुरव, तुषार घोरपडे, वसंत कोंडुसकर, प्रमोद तारळेकर, अजीत खोराटे आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य मिलींद कोळेकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT