कोल्हापूर

वझरे गावसभेत विविध विषयावर चर्चा.

CD

वझरे गावसभेत विविध विषयांवर चर्चा
उत्तूर : वझरे (ता. आजरा) येथील ग्रामसभेत विकासकामांबाबत विविध विषयांवर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी सरपंच शांताबाई गुरव होत्या. ग्रामसेवक सुहास देसाई यांनी इतिवृत्त वाचन केले. ग्रामपंचायत सदस्य मंगल भालेकर यांनी स्वागत केले. सभेत नवीन बचत गट सुरू करणे, वृक्षलागवड करणे, मोबाईल टाॕवर उभारण्यासाठी मंजुरी देणे, रोजगार सेवकांची निवड करणे, पंधरावा वित्त आयोग आराखड्यातील कामात बदल करणे, पाणंद रस्ते करणे, विविध योजनांचे लाभार्थी निवडणे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा पुरवणी आराखडा तयार करणे याबाबत चर्चा झाली. नळपाणी योजनेचा सर्वे करून बोगस कनेक्शन बंद करण्याबाबत व नळाला मोटर लावणाऱ्या नागरिकांवर कारवाईबाबत चर्चा झाली. यावेळी शीतल कांबळे, मधुकर खोत, भारती जाधव, विद्या जाधव, शशिकांत जाधव, घागरवाडी, खोतवाडी, बाबरवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच तुकाराम भालेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात तेरावा! उड्डाणपुलाचं काम, त्यात बस-ट्रकचा अपघात; वाहतूक कोंडीत अडकले पुणेकर

Pune Student Attack : पुण्यात धक्कादायक घटना ! क्लास सुरु असताना वर्गमित्रानेच गळा चिरुन विद्यार्थ्याला संपवले; दप्तरात चाकू घेऊन आला अन्...

Stock Market Today : शेअर बाजार लाल! ऑटो सेक्टरला मोठा फटका; Corona Remedies IPO कडे गुंतवणूकदारांचे लक्ष

Latest Marathi News Live Update : पुण्यात आज महाविकास आघाडीची बैठक

sangli Farmers : अतिपावसाचा ऊस शेतीवर घाला; वाढ खुंटली, वजन घटले आणि शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT