कोल्हापूर

तंबाखूच्या बहाण्याने आरळगुंडीच्या शेतक-याचे ४९ हजार लंपास.

CD

तंबाखूच्या बहाण्याने
आरळगुंडी शेतकऱ्याचे
४९ हजार पळविले

उत्तूर ता.२५ ः तंबाखूच्या बहाण्याने बळवंत विष्णू पाटील (वय ५८, रा.आरळगुंडी ता. भुदरगड) या शेतकऱ्याचे पिशवीत ठेवलेले दोन अनोळखी व्यक्तींनी ४९ हजार रुपये पळविले. उत्तूर (ता.आजरा) येथे दुपारी एक वाजता ही घटना घडली. चोरटे गडहिंग्लजच्या दिशेने मोटरसायकलवरुन निघून गेले. पाटील यांनी आपल्या घराची दुरुस्ती करायची व मित्रांचे उसने घेतलेले पैसे परत करायचे म्हणून उत्तूर केडीसीसी बॕंकेच्या उत्तूर शाखेतून ४९ हजार रुपये काढले. ते बॕगेत ठेवून ते उतूर - गारगोटी रस्त्याने चालत लक्ष्मी मंदिरकडे जात होते. यावेळी ओम गणेश कॉंप्लेसजवळ मोटर सायकलवर बसून दोन अनोळखी तरुण आले.त्यांनी बाखू खायला द्या अशी मागणी केली. पाटील यांनी मी तंबाखू खात नसल्याचे सांगितले. मात्र त्या तरुणाने जबरदस्तीने त्यांच्या पॕंटेचे खिसे तपासून पाहिले.यानंतर त्यांनी त्यांच्या हातातील पिशवी जबरदस्तीने काढून घेतली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

SCROLL FOR NEXT