कोल्हापूर

पेरणोलीत पत्रे उडाली,कासारकांडगावात झाड कोसळून वाहतूक ठप्प

CD

04279
पेरणोलीत पत्रे उडाली, कासारकांडगावात झाड कोसळून वाहतूक ठप्प
उत्तूर ता.२५ ः पेरणोली (ता. आजरा) येथे वादळी वा-यामूळे घरांचे पत्रे,कौले व प्राथमीक शाळेची कौले उडून गेल्याने नूकसान झाले आहे.तर आजरा चंदगड मार्गावरील कासारकांडगाव येथे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. संध्याकाळी सहाच्या दरम्यान अचानक जोरदार वादळ वा-याला सुरवात झाली. यावेळी गावातील व शेतातील घरांचे पत्रे, कौले उडून गेल्याने मोठे नूकसान झाले. काका मोहिते यांचे घराचे १० पत्रे उडून ग्रामपंचायतीच्या इमारतीवर पडून नूकसान झाले आहे.तर निवृत्ती मोहीते यांच्याही घराचे पत्रे उडाली आहेत.यासह अनेकांचे पत्रे,कौले उडून ७०हजारापेक्षा अधिक नूकसान झाले आहे.दरम्यान कासारकांडगाव मार्गावर झाड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : सोने आणि पेट्रोलबाबतच्या आवाहनाचा परिणाम दिसतोय,लोक प्रतिसाद देताहेत; पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये सांगितले अनेक अनुभव

Akkalkot Karhunnavi: कारहुण्णवी सणाची लगबग! अक्कलकोटच्या बाजारपेठा सजल्या; बैलांच्या सजावटीच्या साहित्याला वाढती मागणी

'माझी नात मोदींची पूजा करत त्यांच्या फोटोला लाडू भरवते' सुनील शेट्टी म्हणाला...'माझं मोदींजीवर प्रेम आहे.'

Animal Story : कोल्ही–करकोचा प्रेमकथा: जातीपाती, अहंकार आणि अपमानाच्या पलीकडचा धडा

Gold Price Prediction : सोने १ लाख २५ हजारांवर पोहोचणार?, जून महिन्यात ८.२८ टक्क्यांनी दरात घसरण; तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज

SCROLL FOR NEXT