Raj Thackeray: ठाकरे बंधू एकटवले! ४ ऑक्टोबरला 'जनमोर्चा'ची घोषणा; नेमका मुद्दा काय?

Mumbai Jan Morcha: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांविरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाकडून मुंबईत जन मोर्चा काढण्यात येणार आहे.
Thackeray Brothers s Mumbai Jan Morcha

Thackeray Brothers s Mumbai Jan Morcha

ESakal

Updated on: 

मुंबई : SIR म्हणजेच मतदारयादी पुनर्रनिरीक्षण प्रक्रियेत ज्ञानेश कुमार यांनी मनमानी केली. तसेच त्यांनी आपल्या सहकारी आयुक्तांचे ऐकले नाही, असा दावा करणारे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं होतं. या वृत्तामुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून राहुल गांधी,उद्धव ठाकरे,राज ठाकरे आणि सीजेपीसह विरोधकांकडून देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरे बंधूंकडून जन मोर्चा काढला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com