कोल्हापूर

चतुरंग बुद्धिबळ स्पर्धेत तावरे, साळवी प्रथम

CD

4586
उत्तूर ः चतुरंग बुद्धिबळ स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांसोबत डॉ. दिनकर घेवडे, विनायक करंबळी, महेश करंबळी, रोहित पोळ.
..................
चतुरंग बुद्धिबळ स्पर्धेत
तावरे, साळवी प्रथम

उत्तूर, ता. ३१ ः येथील पार्वती-शंकर शैक्षणिक संस्थेच्या संकुलात झालेल्या नवव्या ‘चतुरंग २०२४’ बुद्धिबळ स्पर्धेत अथर्व तावरे, स्वरूप साळवी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत १२१ स्पर्धक सहभागी झाले होते.
स्पर्धेचे उद्‍घाटन डॉ. दिनकर घेवडे यांच्या हस्ते झाले. १४ वर्षांखालील गटात सात फेऱ्यांमध्ये १५६ सामने, तर १७ वर्षांखालील गटात सात फेऱ्यांमध्ये ५२ सामने झाले. स्पर्धेचा निकाल असा ः १४ वर्षांखालील गट : अथर्व तावरे (तात्यासाहेब मुसळे हायस्कूल, इचलकरंजी), अन्नपूर्णा मगदूम (न्यू इंग्लिश स्कूल, खणदाळ), हर्षल बामणे (सिम्बॉयसिस स्कूल, हरळी). १७ वर्षांखालील गट : स्वरूप साळवी (वि. दि. शिंदे हायस्कूल, गडहिंग्लज), समर्थ पाटील (गडहिंग्लज हायस्कूल, गडहिंग्लज), गौरांग शिवगण (जागृती हायस्कूल, गडहिंग्लज).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, तरीही संघात एक बदल! भारताच्या Playing XI मध्ये कोणाची एन्ट्री?

AI Powered Cancer Diagnosis: तंबाखू, प्रदूषण की केमिकल? DNA पाहून कॅन्सरचं ‘खरं कारण’ शोधणार आता AI!

Hadapsar News : थायलंडमधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस अभिजीत आर्ट्सचे डायमंड वर्क

Pune Rain Update : पुढील दोन दिवस शहरात पावसाची उघडीप

पाकिस्तानने मदत नाकारली! सौदीने थेट इस्रायलकडे मागितला गुप्तचर यंत्रणेचा सपोर्ट; हुती बंडखोरांचा उद्रेक

SCROLL FOR NEXT