कोल्हापूर

उत्तूरला महिला कब्बडी संघातील खेळाडूंचा सत्कार.

CD

05983

उत्तूरला महिला कबड्डी
संघातील खेळाडूंचा सत्कार

उत्तूर ः उत्तूर ग्रामपंचायतीतर्फे उत्तूर महिला कबड्डी संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच किरण आमणगी होते.
राजर्षी शाहू महाराज कला अकादमीअंतर्गत येथे महिला कबड्डी संघाची स्थापना झाली. संघाने विविध ठिकाणी कबड्डी स्पर्धेत यश मिळविल्याबद्दल
कर्णधार अश्विनी शिंदे, वैशाली बामणे, स्वाती हजारे, मनीषा कुंभार, सुनीता आरेकर, आयेशा माने, विमल भाईगडे, माया चव्हाण, नीता शिवणे, उज्ज्वला घोरपडे या खेळाडूंचा सन्मान सरपंच, उपसरपंच, सदस्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीत झाला. महेश करंबळी यांनी स्वागत केले. किरण आमणगी, नीता शिवणे, उज्वला घोरपडे यांची भाषणे झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्या अनिता घोडके, सुनीता केसरकर, लता गुरव, भैरू कुंभार, मिलिंद कोळेकर, सनी आमणगी, संभाजी कुराडे, संदेश रायकर ग्रामपंचायत अधिकारी पी. के. पाटील, सौरभ वांजोळे, देवानंद तानवडे, शुभम देवरू, अवधूत येजरे, पियुष पुंडपळ व कर्मचारी उपस्थित होते. महेश करंबळी यांनी स्वागत, उपसरपंच सुनीता हतिरगे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन

Hot Showers For Hairwash: गरम पाण्याने केस धुणं चांगलं की वाईट? सेलिब्रिटी हेअरस्टाइलिस्टने सांगितलं खरं उत्तर

Tomato Rate: लाल टोमॅटोने महागाईची झळ वाढवली! स्वस्त दरात विक्रीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

SCROLL FOR NEXT