कोल्हापूर

वडणगे उपसरपंच पदी नितीन साखळकर बिनविरोध निवड.

CD

01807

वडणगे उपसरपंचपदी नितीन साखळकर

वडणगे : वडणगे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मास्तर गटाचे नितीन तुकाराम साखळकर यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच निवडीच्या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच संगीता शहाजी पाटील होत्या. सूचक ग्रामपंचायत माजी उपसरपंच स्वाती नाईक, संतोष नांगरे, सदस्य सतीश पाटील, उमाजी शेलार, महेश सावंत, जयवंत कुंभार, रोहित पवार, रसिका माने, ज्योती नरके, रुपाली जौंदाळ, सविता लांडगे, रेश्मा तेलवेकर, पद्मश्री लोहार तसेच विरोधी गटाचे दोन सदस्य ऋषिकेश ठाणेकर आणि संगीता नांगरे, ग्रामविकास अधिकारी आर. आर. भगत उपस्थित होते. निवडीप्रसंगी वडणगे सेवा सोसायटी संचालक शहाजी पाटील, माजी पंचायत समिती सदस्या वैशाली पाटील, इंद्रजित पाटील, सुभाष पाटील, पंडित चौगले, लालासो पाटील, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Latest Marathi News Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई!५६ लाखांचा अन्नसाठी जप्त

FDA: अकरा रुपयांचे सलाईन ३२५ रुपयांना, दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र

Provident Fund Latest Update : EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी! PFची पगार मर्यादा २५ हजार; विमा १०.५० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT