कोल्हापूर

‘समृद्धी’तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

CD

03825
अनुस्करा : येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप प्रसंगी विपुल खुपेरकर, विनय निकम, किरण कोट्रे, प्रथमेश पाटील, दिगंबर मालुसरे उपस्थित होते.

‘समृद्धी’तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
वारणानगर : अणुस्कुरा केंद्रातील मांजरे केंद्र, करंजफेण केंद्र व अणुस्कुरा केंद्र या तीन केंद्र शाळेअंतर्गत येणाऱ्या एकूण २५ शाळेतील ८१६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्याची माहिती समृद्धी फाउंडेशनचे अध्यक्ष विपुल खुपेरकर यांनी अनुस्करा (ता. शाहुवाडी) येथे दिली. खुपिरेकर म्हणाले, ‘‘सामाजिक व शैक्षणिक बांधिलकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून समाजातील अशा घटकांना मदत करण्याच्या उद्देशाने समृद्धी फाउंडेशन कार्यरत आहे.’’ या वेळी विनय निकम, किरण कोट्रे, प्रथमेश पाटील, दिगंबर मालुसरे, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune–Mumbai Expressway Traffic : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर निघालात? आधी हे वाचा, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

ASHOK KHARAT CASE: 'समोरच्याला भोंदू म्हणण्यापेक्षा आपण...' अशोक खरात प्रकरणी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला..

Latest Marathi News Live Update : सोनिया गांधी उपचारांना प्रतिसाद देत आहेत, रुग्णालयाची माहिती

Ashok Kharat Case : "अशोक खरातला मारून टाका", भोंदूबाबाच्या कारनाम्यावर संभाजी भिडे संतापले

Gold Rate Today: अमेरिकेच्या हालचालींनी सोनं हललं! महाराष्ट्रात आजचा ताजा भाव किती?

SCROLL FOR NEXT