कोल्हापूर

महात्मा वाचनालयामध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न

CD

05657

बहिरेवाडीत गुणवंत विद्यार्थी सत्कार
वारणानगर : ‘विद्यार्थ्यांनी ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवावे. जिद्द, चिकाटी आणि सातत्य असेल तर यश नक्की मिळते,’’ असे मत विनयनगर येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीचे कमांडर कर्नल आर. बी. पाटील यांनी बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथे व्यक्त केले. महात्मा वाचनालय, शिवाजी तरुण मंडळ व गणपतराव जाधव (वस्ताद) क्रीडा मंडळ, बहिरेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्कारावेळी ते बोलत होते. श्री. पाटील यांनी एनडीए व आर्मीमधील विविध परीक्षांविषयी कशी तयारी करावी, याबद्दल माहिती दिली. ग्रंथमित्र प्रा. के. जी. जाधव यांनी वाचनालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. दहावी, बारावी तसेच विद्यामंदिर बहिरेवाडीमधील एनएमएमएस, प्रज्ञाशोध परीक्षेतील ५० हून अधिक गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा सत्कार झाला. यावेळी सरपंच प्रमिला जाधव, ग्रामपंचायत सदस्य युवराज भोसले, उपाध्यक्ष उत्तम जमदाडे उपस्थित होते. शिवराज जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संपत चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवराज जाधव, प्रदीप जाधव, लखन करे, संजय जाधव, अशोक गोडे, रविराज देवकर यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariffs on India : डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर आणखी टॅरिफ लादण्याची तयारी, यावेळी नेमकं कारण काय ?

Karad RTO Scam:संशयितांच्या हाती पुन्हा ‘आरटीओ’चा कारभार;कऱ्हाडमध्ये अधिकाऱ्यांच्या कामातही हस्तक्षेप, बनावट पावत्या अन्..

Beed Heavy Dust Creating Problems for Commuters: गेवराई–जातेगाव रस्त्यावर धुळीचे साम्राज्य; वर्षभरापासून रुंदीकरणाचे काम रखडले

Pimpaloshi Soldier Martyred: पिंपळोशीचे जवान निकम हुतात्मा; कुटुंबीयांचा आक्राेश, सिक्कीम व पश्चिम बंगालच्या सीमारेषेवर काय घडलं!

मोठी बातमी! बारावीचे प्रवेश यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन; माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय; खासगी शाळांना आता क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देताच येणार नाहीत

SCROLL FOR NEXT