कोल्हापूर

वारणानगर येथे हॉटेल असोसिएशन मार्फत भाविकांना महाप्रसादाचे वाटप

CD

वारणानगरला हॉटेल असोसिएशनमार्फत महाप्रसाद
वारणानगर : अमृतनगर फाटा येथे वारणा कोडोली परिसरातील हॉटेल असोसिएशनमार्फत जोतिबा यात्रेकरूंसाठी आयोजित महाप्रसादाचा तीन हजार भाविकांनी लाभ घेतला. जयरत्न हॉटेलजवळ सकाळी सातवे जिल्हा परिषद सदस्य डॉ. जयंत पाटील यांच्याहस्ते महाप्रसाद वाटपाचा प्रारंभ झाला. अमृतनगर-बहिरेवाडी, वारणानगर मार्गे यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी आमदार विनय कोरे, वारणा दूध संघाचे अध्यक्ष एच. आर. जाधव, बहिरेवाडीच्या सरपंच प्रमिला जाधव, उपसरपंच राजेंद्र जाधव, माजी डीवायएसपी जयकुमार सूर्यवंशी, अमेय जाधव, बी. टी. साळोखे, संजय बजागे, हॉटेल असो.चे अध्यक्ष अरुण बजागे, शिवाजी सिद, प्रवीण पाटील, संजय पाटील, संतोष संकपाळ, दिनकर पाटील, विश्वनाथ हसबनीस, रोहन सूर्यवंशी, सुरज पालवेकर, बाळासाहेब पाटील या हॉटेलमालकांसह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! कोटपा कायदा अधिक कठोर करणार; तंबाखू विक्री आणि प्रचारावर कडक नियंत्रण येणार

Video: मला टी२० मध्ये २०० धावा करायच्यात...' वैभव सूर्यवंशीने पीटरसनसमोरच थेट सांगितलं; गेलच्या विक्रम मोडायचीही भाषा

Savarkar Defamation: सावरकर बदनामी प्रकरणात समाज माध्यम, सर्च इंजिन व वृत्तपत्राविरोधात अटक वॉरंटची मागणी; सात्यकी सावरकरांचा न्यायालयात अर्ज

हा पठ्ठ्या शॉपिंगच्या बॅगा उचलायचे घेतो ₹149! दिल्लीतील ‘कॅरीमेन’नं तर नवऱ्यांचंच काम केलं सोपं!” सोशल मीडियावर Viral

नवी मुंबईकरांनो तयारीत रहा! महापालिकेकडून १०% पाणी कपात लागू; आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

SCROLL FOR NEXT