कोल्हापूर

कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात युरेका-जिज्ञासा २के२६ या स्पर्धा

CD

कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात
११ ला युरेका-जिज्ञासा २ के २६ स्पर्धा

वारणानगर : वारणा विद्यापीठाचे अग्रणी महाविद्यालय तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकीतर्फे शनिवारी (ता.  ११)  युरेका-जिज्ञासा २ के २६ या स्पर्धा होणार आहे.  विजेत्यांना एक लाख पन्नास हजारांची बक्षिसे मिळतील. सकाळ माध्यम समूह मीडिया पार्टनर असून राष्ट्रीय स्पर्धेचे ३९ वे वर्ष आहे. अशी माहिती वारणा शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी पत्रकार परिषदेत दिली. गॅलेक्सी सरफेक्ट अँड कंपनीचे कार्यकारी संचालक, वैजनाथ कुलकर्णी व महेश माळकर यांच्याहस्ते उद्घाटन होईल. वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील आणि कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली केमिकल,  मेकॅनिकल,  सिव्हिल,  इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन,  कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, प्रथम वर्ष, सायबर सिक्युरिटी, कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टिम्स, इलेक्ट्रिकल, एमबीए व एमसीए, प्रथम वर्ष विभाग अशा अकरा विभागांत स्पर्धा होईल. बेस्ट प्रोजेक्टसाठी ‘अपर्णा पुरस्कार’ असेल. विजेत्याला ५००० हजार बक्षीस मिळेल. यावेळी प्राचार्य  डॉ. डी. एन. माने,  डॉ. एस. एम. पिसे,  डॉ. एन. एस. धाराशिवकर,  डॉ. के. आय. पाटील, डॉ. पी. बी. डेहनकर,  प्रा. एम. आर. तोडकर, डॉ. एस. एस. बोरचाटे, प्रा. एम. एस. भोसले, प्रा. शिवानंद, ध्रुव देशवंत, ऐश्वर्या गुरव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT