कोल्हापूर

ब्रांझ पदक

CD

03258
मध्य प्रदेश : कास्यपदकासह भक्ती वाडकर.

भक्ती वाडकरला
जलतरणात कास्यपदक
राशिवडे बुद्रुक ता. ८ : मध्य प्रदेश येथे सुरू असलेल्या खेलो इंडियातील जलतरण स्पर्धेमध्ये राशिवडे येथील जिजाऊ उर्फ भक्ती राहुल वाडकर या जलकन्येने आज ब्रॉंझपदक पटकावले. सतरा वर्षाखालील झालेल्या स्पर्धा गटातून जलतरणात तिने १०० मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात हे पदक मिळविले. १६ स्पर्धक सहभागी झाले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जलतरणपटू झालेल्या भक्तीच्या यशाने तिच्या कुटुंबीयांनी जल्लोष केला. वडील राहुल वाडकर यांचे पाठबळ, राष्ट्रीय प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांचे प्रशिक्षण लाभत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT