कोल्हापूर

स्मृतीदिन

CD

03259
शंकरराव पाटील यांचा स्मृतिदिन
राधानगरी : कै. शंकरराव पाटील (कौलवकर) यांच्या योगदानातूनच राधानगरी तालुक्यातील पहिले उच्च महाविद्यालय सुरू झाले. महाविद्यालयातील पायाभूत सुविधांच्या वाढीला प्राधान्य राहील, असे प्रतिपादन राधानगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शामराव भोई यांनी केले. शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. शंकरराव पाटील (कौलवकर) यांच्या अठराव्या स्मृतिदिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष मोहन नेवडे होते. यावेळी शंकरराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्याध्यापक रणधीर कांबळे प्रा. बी. एस. पाटील यांनी त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा आढावा मांडला. यावेळी प्राचार्य डॉ. डी. एस. मोरूस्कर, पर्यवेक्षिका संगीता पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सहाय्यक शिक्षक शहाजी जमनिक यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय म्हणालास रे... ये इकडे तुला...! किरॉन पोलार्डचा पारा चढला, पाकिस्तानी गोलंदाजाला दाखवली त्याची जागा

एक्स गर्लफ्रेंडला अमेरिकेत संपवलं, पोलिसात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली अन् तरुण भारतात परतला

Maharashtra Weather Update : विदर्भात थंडीची पाऊले परतीच्या वाटेवर! राज्यात कसं असेल तापमान?

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

JOE ROOT CENTURY : जो रूट खरा 'धुरंधर'! ४१ वे शतक झळकावून रिकी पाँटिंगशी बरोबरी, सचिन तेंडुलकरच्या विक्रमाच्या जवळ पोहोचला...

SCROLL FOR NEXT