05822;B05823
विभागीय उपाध्यक्षपदी
सुदाम पाटील
कसबा वाळवे : महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना राज्य कार्यकारिणीचे व पुणे विभागीय कार्यकारिणीची निवड सातारा येथे २३ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात करण्यात आली. या निवडणुकीत राज्यासाठी ८०६ व पुणे विभागासाठी १५७ इतके मतदान झाले होते. त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोल्हापूरचे निदेशक सुदाम पाटील यांची विभागीय उपाध्यक्षपदी तर संदीप गायकवाड यांची विभागीय सचिवपदी मतांनी निवड झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.