कोल्हापूर

ठिकपूर्ली व्यापारी असोसिएशनचे तेली अध्यक्ष

CD

08094
संतोष तेली

ठिकपुर्ली व्यापारी असोसिएशनचे तेली अध्यक्ष
राशिवडे बुद्रुक : ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथील दि व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी संतोष गणपती तेली व उपाध्यक्षपदी नेमिनाथ दिनकर उपाध्ये यांची निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी अशोक देवकर होते. यावेळी सदाशिव देवकर, धनंजय जेंगटे, जितेंद्र अनुस्कुरे, सचिन शिंदे, घनश्याम अनुस्कुरे, संग्राम जाधव, शंकर भोसले, जयवंत शिंदे, उत्तम हेरवाडे आदी उपस्थित होते. अशोक पाटील यांनी प्रास्ताविक केले. अशोक शेटे यांनी आभार मानले.
YEL26B08094

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT