Police esakal
कोल्हापूर

कोल्हापुरात सहायक, उपनिरीक्षकांच्या बदल्या

पोलिस अधीक्षकांचे आदेश जारी ; हुपरी पोलिस ठाण्याचा पद्भार गिरी यांच्याकडे

राजेश मोरे - सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक अशा ३३ जणांच्या बदल्या करण्यात आल्या. हुपरी पोलिस ठाण्याचा पदभार पंकज गिरी यांच्याकडे देण्यात आला.सहायक पोलिस निरीक्षक तानाजी इंगवले यांची निरीक्षण कक्षातून शाहूपुरी पोलिस ठाण्याला बदली करण्यात आली. बदल्याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शुक्रवारी रात्री जारी केले.

बदली करण्यात आलेले अधिकारी

अधिकारी कोठून नियुक्तीचे पोलिस ठाणे

सहायक पोलिस निरीक्षक -

  • पंकज गिरी नव्याने हजर हुपरी

  • श्रीकांत इंगवले निरीक्षक कक्ष शाहूपुरी

उपनिरीक्षक -

  • योगेश पाटील जुना राजवाडा शाहूपुरी

  • सुनिता शेळके लक्ष्मीपुरी शाहूपुरी

  • किशोर डोंगरे लक्ष्मीपुरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा

  • सचिन पांढरे शाहूपुरी शाहूवाडी

  • राहूल वाघमारे शाहूपुरी मुरगूड

  • समाधान घुगे राजारामपुरी गडहिंग्लज

  • विवेकानंद राळेभात करवीर गांधीनगर

  • अतुल कदम गांधीनगर राजारामपुरी

  • प्रतिमकुमार पुजारी कागल जुना राजवाडा

  • किशोर खाडे मुरगूड कुरुंदवाड

  • रविकांत गच्चे गोकुळ शिरगाव कागल

  • प्रियंका सराटे शाहूवाडी मुदतवाढ शाहूवाडी

  • विश्वास कुरणे वाचक जयसिंगपूर शिरोळ

  • सोमराथ कुडवे इचलकरंजी शहापूर

  • रोहन पाटील इचलकरंजी शिवाजीनगर

  • प्रमोद मगर शिवाजीनगर इचलकरंजी

  • भागवत मुळीक शिवाजीनगर इचलकरंजी

  • गणेश खराडे शहापूर हुपरी

  • राजेंद्र यादव शहापूर शिवाजीनगर

  • नवनाथ सुळ शिरोळ वडगांव

  • नजीर खान वडगांव राधानगरी

  • भाऊसाहेब मलगुंडे वाचक पन्हाळा

  • विकास सस्ते निरीक्षण कक्ष जुना राजवाडा

  • भाऊसाहेब कर्डींले निरीक्षण कक्ष गोकुळ शिरगाव

  • सुरेश साळुंखे निरीक्षण कक्ष लक्ष्मीपुरी

  • तृप्ती चव्हाण निरीक्षण कक्ष शिरोली एमआयडीसी

  • शितल जाधव निर्भया जयसिंगपूर जयसिंगपूर पोलिस ठाणे

  • मनिषा नारायणकर निर्भया करवीर करवीर

  • शितल मिसाळ नव्याने हजर गडहिंग्लज

  • विजय कोळेकर नव्याने हजर लक्ष्मीपुरी

  • गणपत गणेशकंर नव्याने हजर चंदगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

AI Dictionary : एआयची 'ही' डिक्शनरी तुम्हाला बनवून टाकेल टेक-गुरु, जगभर का आहे ट्रेंडिंग? पाहा एका क्लिकवर

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

SCROLL FOR NEXT