Two more corona positive in Mughal kolhapur district The village self-proclaimed closed 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हयातील मुगळी गावात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह ; गाव स्वघोषित बंदच...

सकाळ वृत्तसेवा

सेनापती कापशी (कोल्हापूर ): मुगळी (ता. कागल) येथे शाळा इमारतीत अलगीकरण केलेल्या मधील रविवारी दोन आणि सोमवारी पहाटे दोन कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने संपूर्ण गाव हादरले आहे. गावाने स्वघोषित बंद पाळला आहे. 


गावात पहिल्यांदा आलेल्या तीन लोकांना प्राथमिक शाळेत संस्था अलगिकरणासाठी ठेवले होते. त्यांचा दोनच दिवसांपूर्वी 14 दिवसाचा कालावधी संपल्यावर फुले देऊन गौरव करून घरी सोडले होते. त्यानंतर आलेल्या मुंबईकरांना येथील माध्यमिक शाळेत संस्था विलगिकरनात ठेवले होते.

 41 लोकांची पुन्हा तपासणी

आज आलेल्या चाचणीत दोघे पॉझिटिव्ह निघाले. तर आज पहाटे येथीलच आणखी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण गाव हादरून गेले. हे लोक बैलघोडा परेल येथून आले आहेत. ते तेथे खानावळ चालवत होते. त्यामुळे त्यांचा अनेक लोकांशी संपर्क आलेला असू शकतो. चार बाधित आढळल्यानंतर या शाळेत अलगीकरणासाठी ठवलेल्यातील उरलेल्या 41 लोकांनाही कागल येथे तपासणीसाठी आज नेण्यात आले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT