Accident News  
कोल्हापूर

भडगाव फाट्यावर दुचाकीला अपघात; युवक जागीच ठार

प्रकाश तिराळे

मुरगूड : कागल - निढोरी राज्यमार्गावर दुचाकी आणि चारचाकीच्या धडकेत एम आय डी.सी चा कामगार जागीच ठार झाला. वैभव शिवाजी धुरी (वय - २५ रा.दोनवडे,ता.भुदरगड.) असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. कागल निढोरी राज्यमार्गावर दुचाकी क्रमांक एम.एच.०९ ई पी.१९१८ ने दोनवडे,ता.भुदरगड येथील युवक प्रवास करत होता.

तो कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहती (एम.आय.डी.सी.)मध्ये एका कंपनीत कामगार म्हणून काम करत होता.आज सकाळी तो कामावरुन आपल्या दुचाकीवरून घरी परतत होता.भडगाव फाट्यावर आल्यानंतर त्याच्या दुचाकीस (एम.एच.०९ए.एन.१९५४) या चारचाकी वाहनाची जोरदार धडक बसली.या धडकेत वैभव याच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने तो जागीच ठार झाला.घटनास्थळी मुरगूड पोलीसांनी भेट देवून अपघाताचा पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT