A two-wheeler rider was killed in an accident on Yelloor Road this morning 
कोल्हापूर

राजहंसगडचा व्यापारी येळ्ळूर अपघातात ठार...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - येळ्ळूर रस्त्यावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार आज (ता.21) सकाळी ठार झाला. वैजू नागाप्पा बुर्लकट्टी (वय 52, रा. राजहंसगड, बेळगाव) असे त्यांचे नाव आहे. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

याबाबत पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दुचाकीस्वार वैजू यांचे किराणा दुकान आहे. आज (ता.21) सकाळी येळ्ळूरहून बेळगावला दुचाकीवरून येण्यासाठी निघाले. येळ्ळूर-सुळगा रोडवर दुचाकीवरील नियंत्रण सुटले. अपघातात डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाताना वाटेत मृत्यू झाला. घटनेची बेळगाव ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शल्यचिकित्सला पाठविले. बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Content Creator Earning: ₹60 हजारांच्या नोकरीला बाय-बाय! फक्त 14 हजार फॉलोअर्सवर महिन्याला कमावते ₹1.12 लाख

दुरुस्तीवेळी अचानक सुरू झाला बॉयलर, २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; सुरक्षा साधनांच्या अभावामुळे दुर्घटनेचा नातेवाईकांचा आरोप

वडिलांच्या चपला घालण्यामागची भन्नाट गोष्ट, सोनाली बेंद्रेच्या ‘सोहळा’ची कथा काय?

Marathi News Live Updates: दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा पोलिसांनी अडवला; राहुल गांधी बॅरिकेडवर चढल्याने आंदोलनाला वेगळे वळण

Video : वांद्रेत खळबळ! विजेच्या खांबावरून ८ फुटांच्या अजगराची सुटका, पाहा रेस्क्यूचा थरार

SCROLL FOR NEXT