Vehicles set on fire in Belgaum on suspicion of transporting beef  
कोल्हापूर

गोमास वाहतुकीच्या संशयावरून बेळगावात पेटविले वाहन...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - गोमासाची वाहतूक करण्यात येत असल्याच्या संशयावरून गेल्या आठ दिवसापासून शहरात सातत्याने वाहने अडवून पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत आहेत. मात्र, शुक्रवार (ता.5) जनावरांच्या मांसाची वाहतूक करणारे वाहन अज्ञातानी पेटवून दिले आहे. ही घटना कर्ले बेळवटी रोडवर घडली असून आज सकाळी हा प्रकार उघडकीस येताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बेळगावातून गोव्याला गोमासाची वाहतूक करण्यात येत असल्याच्या संशयावरून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून तशी वाहणे अडवून ती पोलिसांच्या ताब्यात देण्यात येत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच काल रात्री अज्ञातानी मांसाची वाहतूक करण्यात येणारे वाहन कर्ले बेळवटी मार्गवर रोखून पेटवून देण्यात आले. आज सकाळी ही घटना उघडकीस येताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT