कोल्हापूर

विशाल पाटील

CD

सांगली, ता. ४ : सांगली मतदारसंघातून कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी निर्णायक आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. येथे भाजपला मोठा फटका बसला आहे. भाजपचे उमेदवार खासदार संजय पाटील यांची हॅट्‌ट्रिक हुकली आहे. उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांना मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट दिसत आहे. नवव्या फेरीअखेर विशाल पाटील यांनी ३९ हजार ४८० मतांनी आघाडीवर होते.
सांगलीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत वादळ उठले होते. त्या वादळावर मात करीत विशाल पाटील यांनी सांगलीची पाटीलकी आपलीच, हे या निमित्ताने सिद्ध केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

Latest Marathi News Live Update : पैठणमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू

FlyDubai FZ1073 : अल कायदाचा फिदायीन होता फ्लायदुबईचा को-पायलट? कॅप्टन मच्छार यांना संपवून विमान इमारतीवर आदळवण्याचा होता कट, धक्कादायक खुलासा

बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका! वाघनाथ येथे बोअरवेल मशीन जप्त; यवतमाळ जिल्ह्यातील पहिली कारवाई

सायबर फसवणुकीसाठी बनावट खाती पुरवणाऱ्या टोळीला अटक; देशभरातील १९ नागरिकांची पावणेदोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT