The wall was smashed by a wall and a half lac 
कोल्हापूर

भिंतीला भगदाड पाडून लाटले दीड लाख

सकाळ वृत्तसेवा

गांधीनगर (कोल्हापूर) येथील बाजारपेठेतील अमरदीप टेक्‍स्टाईल्स या दुकानाची टेरेसवरील भिंत फोडून दुकानात प्रवेश करून एक लाख चाळीस हजार रोकड चोरट्यांनी लंपास केली. गुरुवारी पहाटे हा प्रकार झाला.

बुधवारी रात्री या दुकानाचे मालक संतोष नंदलाल निरंकारी (रा. निरंकारी कॉलनी, वळीवडे रोड गांधीनगर) दुकान बंद करून घरी गेले. गुरुवारी पहाटे चोरट्यांनी दुकानाची टेरेसवरील भिंत फोडून दुकानात प्रवेश केला. कॅश काउंटरमधील एक  लाख 40 हजार रोकड चोरट्यांनी लंपास केली. गुरुवारी दुकान उघडण्यास संतोष निरंकारी आले असता कॅश काऊंटरमधील रक्कम गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दुकानाची पाहणी केली असता चोरट्याने टेरेसची भिंत फोडल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबतची फिर्याद गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली असून गुन्हा नोंद झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: पावसामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर

Plane Service : इराण युद्धाचा विमानसेवेला फटका; दहा हजार आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

Chhatrapati Sambhajinagar: गॅससाठी नागरिकांच्या रांगा कायम; आठ दिवसांत प्रश्न सुटू शकतो, पण पुरवठा वाढवा ः एजन्सी

Mugdha Karnik Controversy: अभिनेत्री मुग्धा कर्णिक यांनी माफी मागावी; श्री विठ्ठल भक्तांविषयी वादग्रस्त वक्तव्य, मंदिर समितीचे पत्रक प्रसिद्ध!

Chhatrapati Sambhajinagar: कांदा अवघा ७०० रु. क्विंटल; शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना, हमीभाव देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT