Warna dam area darkness  sakal
कोल्हापूर

वारणा धरण परिसर चार महिने अंधारात

ट्रान्स्फॉर्मर जळाला; सुरक्षितता धोक्यात

सकाळ वृत्तसेवा

तुरुकवाडी : वारणा धरण चार महिन्यांपासून अंधारात असल्याने धरणाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. चांदोली येथे ३४.४० टीएमसी साठवण क्षमता असणारे महाराष्ट्रातील मातीचे बांधकाम असणारे मोठे धरण आहे.धरणाच्या पायथागृहात वीजनिर्मिती केली जाते. मात्र वीज निर्माण करणारे धरणच अंधारात आहे. धरणाच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांगली, कोल्हापूर जिल्हा पोलिसांकडे आहे.

कोल्हापूर हद्दीत कोल्हापूर पोलिस तर मेन गेट, धरणाच्या उजवीकडील भाग सांगली पोलिस यंत्रणा सुरक्षा देत आहे. धरण चांदोली अभयारण्यालगत असल्याने वाघ, गवे, अस्वल, मगर आदी हिंस्त्र प्राण्यांचा वावर धरण परिसरात नित्याचा आहे.

धरण परिसराला वीजपुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर जळाला असल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. दोन दिवसात वीजपुरवठा सुरळित केला जाईल.

- टी. ए. धामणकर, शाखा उप अभियंता, वारणा धरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT