weekend lockdown start in kolhapur shop start and closed information covid 19 impact kolhapur update 
कोल्हापूर

कोल्हापुरात कडक वीकेंड लॉकडाऊन : शहरात पसरला शुकशुकाट; काय सुरु काय बंद, वाचा सविस्तर

मतिन शेख

कोल्हापूर : कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी राज्यात वीकेंड लॉकडाउन सुरु आहे.अत्यावशक सेवा वगळता सर्व दुकाने,बाजारपेठा काल रात्री आठ पासुन बंद करण्यात आली आहेत.सकाळ पासुन रस्त्यांवर शुकशुकाट जाणवू लागला आहे. वीकेंड लॉकडाउच्या निमित्ताने गेल्या वर्षीच्या लॉकडाउनच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

कोल्हापूर शहरात पोलिस बंदोबस्त तैनात करून जे लोक कामासाठी बाहेर पडत आहेत त्यांची चौकशी केली जात आहे.सध्या पोलिस यंत्रणा सक्रिय झाली आहे.शहरात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे.विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे. नाकेबंदी करत अत्यावश्यक सेवेशिवाय इतरांना शहरात प्रवेश दिला जात नाही.बेकरी,खाद्यपदार्थ,किरानामालाची दुकाने तसेच रिक्षा प्रवास ही सुरु आहे परंतू संचारबंदीमुळे लोक घरातच लॉकडाउन असल्याने या सुरु असलेल्या सेवांना ही प्रतिसाद नाही.


या सेवा आहेत सुरू.

* रुग्णालय, औषध दुकाने, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा

 * किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, दूध डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने व त्यांची पार्सल सेवा,रिक्षा, बस, रेल्वे सेवा

* कृषी औषधे, कीटकनाशक, खतांची दुकाने ई कॉमर्स

* चित्रपट, मालिका, जाहिरात चित्रीकरण

या सेवा बंद.


* बाजारपेठा, मॉल्स, सहकारी, सार्वजनिक आणि खाजगी बँका, सार्वजनिक उपक्रम

* सिनेमा हॉल,नाट्यगृहे,मनोरंजन पार्क

* वॉटर पार्क, क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा,केशकर्तनालय, ब्युटीपार्लर

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Dairy Scheme : गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना भरभरून देतय, शेतमजूर, अल्पभूधारकांना आणली आता नवी योजना, काय आहे फायद्याची स्कीम

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जेवण नाही, राहायची सोय नाही...सिंधुताईंच्या नावावर पैसे कमावणाऱ्या निर्मात्याने कित्येकांचे पैसे बुडवले; अभिनेत्याचा मोठा खुलासा

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

SCROLL FOR NEXT