gambling continues in Kolhapur lock down situation 
कोल्हापूर

कोण म्हणतंय कोल्हापुरात मटका बंद

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर ः दौलतनगर व माळी कॉलनी परिसरात मटका अड्ड्यांवर राजारामपुरी पोलिसांन छापा टाकून तिघांवर कारवाई करून त्यांच्याकडून सुमारे चार हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

दौलतनगर परिसरात उघड्यावर सुरू असणाऱ्या मटका अड्ड्यावर आज दुपारी छापा टाकला. संशयित तुषार तुकाराम पाटील व मटका मालक विशाल बबन ऊर्फ राजू कवाळे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोकड मोबाईलसह दोन हजार 21 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. माळी कॉलनी परिसरात दुपारी टाकलेल्या छाप्यात संशयित सुनील सुरेश सूर्यवंशी (वय 26, माळी कॉलनी परिसर) मटका मालक रवी, आर.सी. नावाने सेव केलेला संशयित रवींद्र महादेव चव्हाण याच्यासाठी मोबाईलवरून मटका घेत असल्याचे पुढे आले. त्याच्याकडून मोबाईल, रोख रक्कम असा 2310 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meghalaya Assembly : आमदार पत्नी मुख्यमंत्र्यांना विकासाच्या मुद्द्यावर सभागृहातच नडली, विधानसभेत पाहायला मिळाले अचंबित करणारे दृश्य

VIDEO : अवघ्या २४ तासांत भयंकर चक्रीवादळ! हिंदी महासागरात होरासियो Category 5 वादळ, होणार गंभीर परिणाम, डोळे फिरवणारा व्हिडिओ व्हायरल

Nagpur Traffic Fine: गाडी पुण्यात, चालान नागपुरात; वाहतूक पोलिस विभागाचा अजब कारभार

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वीर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली

Vinayak Damodar Savarkar Atmaarpan Day 26 Februar : तुजसाठी मरण ते जनन...; स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज आत्मार्पण दिन!

SCROLL FOR NEXT