this year without devotees Navratri on Jyotiba hill 
कोल्हापूर

जोतिबा डोंगरावर यंदा भाविकांविना नवरात्र

सकाळ वृत्तसेवा

जोतिबा डोंगर - श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दख्खनचा राजा जोतिबा देवाचा नवरात्रोत्सव यंदा भाविकांविनाच साजरा होणार आहे. सर्व धार्मिक विधी मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत होणार आहेत. जोतिबा देवाच्या रोजच्या सोहन कमळ पुष्प रूपातील सांलकृत पूजा, धुपारती  व इतर धार्मिक विधी नेहमीप्रमाणे होणार असल्याची माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अधीक्षक महादेव दिंडे यांनी दिली.

दरम्यान, जोतिबा डोंगरावर नवरात्रोत्सवाची तयारी केली जात आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवात रोज हजारो भाविक जोतिबा देवाचे दर्शन घेतात. पण यंदा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या नियमांप्रमाणे भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. उद्या (ता. १२) जोतिबा डोंगरावर सर्व मंदिरे शिखरे गाभारे व देवपूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची स्वच्छता केली जाणार आहे . तसेच येत्या शनिवारी (ता. १७) मंदिरात ढोल पिपानी सनई यांच्या गजरात घटस्थापनेचा 
विधी होईल.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT