0crime_201_74.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याच्या वडिलांवर गुन्हा दाखल

सकाळवृत्तसेवा

 विटा (सांगली ) : विटा शहरातील भाळवणी रस्त्याजवळ अनधिकृत पाच इमारतींची कामे आढळून आल्याप्रकरणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याचे वडिल सुभाष शंकरराव पाटील ( रा. भाळवणी रोड, विटा ) यांच्याविरूद्ध विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पालिकेचे रचना सहायक महेश सुरेश गायकवाड यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पाटील यांचे सर्व्हे नं. 198 मध्ये बांधकाम सुरू आहे. त्याचा परवाना त्यांनी घेतला नाही. त्यामुळे मुख्याधिका-यांनी त्यांना अनाधिकृत बांधकाम काढून जमीन पुर्ववत करण्याची नोटीस दिली होती. पाटील यांनी त्यांचे म्हणणे पालिकेला दिले नाही व बांधकामही काढले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hingoli Fire Tragedy : हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; महिला आणि मुलासह दोघांचा मृत्यू, नगर परिषदेचे कर्मचारी गंभीर भाजले!

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

SCROLL FOR NEXT