उमा कलघटगी  sakal
पश्चिम महाराष्ट्र

Paschim Maharashtra : महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर यांच्या सासूबाई उमा कलघटगी यांचे निधन

लोंढा जि.पं.चे माजी सदस्य उमाकांत ल. कपिलेश्वरी यांच्या त्या भगिनी होत.

सकाळ वृत्तसेवा

पश्चिम महाराष्ट्र : हिंदू नगर टिळकवाडी येथील रहिवासी श्रीमती उमा प्रभाकर कलघटगी (वय 86 ) यांचे गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या श्री समादेवी संस्थानचे माजी अध्यक्ष कै. प्रभाकर शं. कलघटगी यांच्या पत्नी आणि महाराष्ट्र राज्याचे विद्यमान शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या सासू होत्या.

तसेच लोंढा जि.पं.चे माजी सदस्य उमाकांत ल. कपिलेश्वरी यांच्या त्या भगिनी होत. त्यांची अंत्ययात्रा हिंदुनगर ( दुसरे रेल्वेगेट ) त्याच्या रहात्या बंगल्या पासून सायंकाळी 5 वाजता निघणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Satara MLC Result : सांगली-साताऱ्यात जयंत पाटलांना मोठा धक्का! भाजपच्या धैर्यशील कदमांनी शरद पवार गटाचा गेम उलटवला; पाहा किती मतांनी केला पराभव

Maharashtra Legislative Council Results : महायुतीचा विधानपरिषदेत दणदणीत विजय; ११ पैकी १० जागा खिशात, नाशिकमध्ये अपक्ष गितेंनी दिला धक्का

Gold-Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात एकाच दिवशी प्रचंड उसळी; चांदी तब्बल 4,000 ने महागली, सोन्याचा काय भाव? पाहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Yashasvi Jaiswal: तंबूत राहणाऱ्या मुलाने वडिलांना दिली 1.32 कोटींची कार; यशस्वी जैस्वालची ही भेट पाहून तुम्हीही भावूक व्हाल!

Latest Marathi News Live Update : भारत-अमेरिका व्यापार करारावर आज दिल्लीत चर्चा

SCROLL FOR NEXT