nationalist congress party
nationalist congress party 
पश्चिम महाराष्ट्र

सातारला राष्ट्रवादीच आघाडीवर I Election Result 2019

सकाळ वृत्तसेवा

सातारा : लोकसभेच्या पोटनिवडणुकीसह जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे.

कऱ्हाड दक्षिणेत काॅग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण हे एक हजार मतांनी आघाडीवर आहेत. 

सातारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भाेसले हे आघाडीवर आहेत. 

फलटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे  दीपक चव्हाण हे तीन हजार 128 मतांनी आघाडीवर आहेत. 

काेरेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे हे 900 मतांनी तर कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील हे आघाडीवर आहेत.

दरम्यान श्रीनिवास पाटील हे दाेन हजार मतांनी आघाडीवर आहेत. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT